मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स मध्ये गणेश उत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
मंगळवेढा (सचिन हेंबाडे):-
मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स मध्ये आवताडे स्पिनर्स गणेशोत्सव मंडळाकडून यावर्षीही आवताडे स्पिनर्स मध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सचिन हेंबाडे यांच्या हस्ते करण्यात आली.
या मंडळाकडून सालाबादप्रमाणे यावर्षीही कामगारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामधे क्रिकेट,संगीतखुर्ची, लिंबुचमचा, दोरीवरील उड्या, कॅरम इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी टीम माऊली वॉरियर्स क्रिकेट क्लब विरुद्ध कार्डिंग मेंन्टनन्स क्रिकेट क्लब, ऑटो कॉर्नर मेंटेनन्स विरुद्ध इलेक्ट्रिक विभाग, रिंग मेंटेनन्स विरुद्ध एस.एम.वारियर्स , ASPL स्टाफ विरुद्ध आऊट साईडर या संघाचे सामने लाऊन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आवताडे स्पिनर्स गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुन्ना शेख, उपाध्यक्ष पोपट कदम, मेन्टेनन्स विभागाचे प्रमुख कैलास जगताप, काशिलींग पडवळे,विशाल हेंबाडे,समाधान काशीद, सुपरवाइझर शिवराज जाधव , सुपरवाइझर सागर नागणे, कामजी इमडे मास्तर,कांबळे मास्तर, जैनुद्दीन शेख, , विकास बेदरे,संभाजी जाधव, रोहित सावंत, सतीश घुले, बाळकृष्ण गुरव, संतोष ताड,संतोष हत्ताळी,राहुल माळी,महादेव भोसले,तात्या सलगर,प्रशांत धनवे,सैफ अली मुलानी, ऋषिकेश भुसनर, बाळासाहेब माने,शरीफ तडवी,सुजय कांबळे,सोमनाथ ओवाळ,रोहित सावंत,किशोर रणदिवे,आवताडे स्पिनर्स सर्व स्टाफ व कामगार उपस्थित होते.