ढवळस(प्रतिनिधी):-
ढवळस येथील पार्वती संभाजीराव कुंभार (वय वर्ष 85) यांचे दि.15/02/2024 आज रोजी दुपारी 1 :00 वाजता अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्युसमयी त्या 85 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात नवरा, 4 मुले, 2 मुली , नातवंडे ,सून असा मोठा परिवार आहे.
ढवळस विकास सेवा सोसायटी सदस्य,ग्रा.प. माजी सदस्य लक्ष्मण संभाजी कुंभार यांच्या ते मातोश्री होत्या.