मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज महत्वाची बैठक

मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज महत्वाची बैठक

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मंगळवेढा सकल मराठा समाजाची पुढची दिशा ठरवण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे .

तरी आज दिनांक १६/०२/२४ सकाळी ठीक १० वाजता ठिकाण - मारुती पटांगण, शिव व्यासपीठ येथे मंगळवेढा तालुक्यातील सकल मराठा समाज सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.