मंगळवेढा तालुक्यातील विविध मंडळाच्या नूतन अध्यक्ष,पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा साजरा

मंगळवेढा तालुक्यातील विविध मंडळाच्या नूतन अध्यक्ष,पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा साजरा

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

मंगळवेढा शहरातील विविध मंडळाच्या नूतन अध्यक्ष,संघटनांच्या कार्यकारी समितीवर अध्यक्ष तसेच सरपंच व इतर पदाधिकारी पदावर निवड झालेल्या तालुक्यातील मान्यवर 

 १)सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा नूतन अध्यक्ष- श्री.गणेश दादा सावंजी. 

२) ग्रामदैवत गैबीपीर उरूस कमिटी, मंगळवेढा नवनियुक्त सरपंच - श्री.महेश हजारे.  

३) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, नूतन अध्यक्ष- श्री.अजय गाडे.

४) महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, नूतन कार्याध्यक्ष- श्री.गजानन लिगाडे गुरुजी.

५) मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार -2024 - श्री.सचिन हेंबाडे
यांची निवड झाल्याबद्दल  भाजपा अनुसूचित जाती-जमाती जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक मा.श्री.खंडू खंदारे मेंबर यांच्या शुभहस्ते  व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये फेटा बांधून अभिनंदनपर सन्मान करत पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी ऑडिटर मधुकर जी भंडगे साहेब, नितीन कांबळे सर, मुख्याध्यापक सावळे गुरुजी , लक्ष्मण बनकर,पंकज पाराध्ये ,अशोक खंदारे ,अनिल कांबळे , प्रदीप खंदारे ,राहुल वाघमारे ,राजू कांबळे, स्वप्निल कांबळे ,अजय खंदारे ,नागेश अवघडे ,अंकुश अवघडे ,प्रवीण खंदारे ,नितीन देडे ,किरण हजारे ,अनिल खंदारे ,विजय खंदारे ,महेश  खंदारे ,अरविंद देवकुळे, कृष्णा अवघडे, वैभव भंडारे ,सतीश लोकरे, ज्ञानेश्वर चव्हाण ,दत्ता लोकरे ,कृष्णा तूपसुंदर,  बाळू खंदारे, प्रवीण कांबळे ,चंद्रकांत अवघडे आदिजन मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.