श्री संत दामाजीची दिपवाळीची साखर १० रुपये प्रति किलोप्रमाणे वाटप सुरु - चेअरमन समाधान आवताडे
मंगळवेढा(प्रतिनिधी):-
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सभासदांना दीपावली २०२१ सणासाठी देण्यात येणारी प्रती शेअर्स ३० किलो साखर प्रति किलो रु।१०/- या सवलतीचे दराने दि।२५/१०/२०२१ ते दि।३१/१०/२०२१ या कालावधीत खालील साखर वाटप केंद्रावर सकाळी १०।०० ते सायं।५।३० या वेळेत वाटप करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक श्री।रमेश गणेशकर यांनी दिली.
अ.नं .:- वाटप केंद्र समाविष्ट गावे
१ का।साईट उचेठाण, बठाण, मुढवी.
२ कारखाना गट आùफिस नागणेवाडी मंगळवेढा शहर, हिवरगाव, फटेवाडी, खोमनाळ,डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला, ढवळस, मल्लेवाडी, देगाव, धर्मगांव.
३ माचणूर रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर.
४ ब्रम्हपूरी ब्रम्हपूरी, मुंढेवाडी.
५ बोराळे बोराळे.
६ सिध्दापूर सिध्दापूर, तांडोर.
७ अरळी अरळी.
८ डोणज डोणज, नंदूर.
९ कागस्ट, बालालीनगर स्टाùप बालाजीनगर, कागस्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ.
१० मरवडे मरवडे, तळसंगी, येड्राव, भालेवाडी.
११ हुलजंती सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती.
१२ भोसे भोसे, शिरनांदगी, रड्डे.
१३ नंदेश्वर नंदेश्वर, गोणेवाडी, खडकी, जुनोनी.
१४ हुन्नूर महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर.
१५ पाटखळ जालिहाळ, हाजापूर, खुपसंगी, शिरसी, पाठखळ.
१६ आंधळगांव लेंडवे चिंचाळे, आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी.
१७ लक्ष्मी दहिवडी लक्ष्मी दहिवडी, महमदाबा, गुंजेगांव
१८ घरनिकी घरनिकी, मारापूर.
१९ सलगर (बु।ा) सलगर(बु।), लवंगी, सलगर(खु।) आसबेवाडी, मारोळी, जंगलगी.
२० निंबोणी निंबोणी, खवे, जित्ती, बावची, चिक्कलगी, सिध्दनकेरी, भाळवणी.
जे सभासद वर नमूद मुदतीत आपली सभासद साखर त्यांचे वैयक्तीक अडचणीमुळे घेवू शकणार नाहीत त्यांना कारखाना साईटवर वरील मुदतीनंतर त्यांची साखर देणेची व्यवस्था करीत आहेत.तरी सर्व सभासदांनी वरील नमूद केलेल्या साखर वाटप केंद्रावर आवश्यक ते सुरक्षीततेचे नियमाचे पालन करुन वेळेवर साखर उचलण्याची व्यवस्था करुन कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे यांनी केले आहे।