मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा येथील आवताडे स्पिनर्स मध्ये आवताडे स्पिनर्स गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या मंडळाकडून यावर्षीही आवताडे स्पिनर्स मध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. फायनल स्पर्धा सुरक्षा विभाग क्रिकेट क्लब विरुद्ध ऑटो कॉर्नर मेंटेनन्स क्रिकेट क्लब या दोन संघाविरुद्ध झाले.यामध्ये ऑटो कॉर्नर मेंटेनेस क्रिकेट क्लब ही टीम विजयी झाली.
ऑटो कॉर्नर मेंटेनन्स क्रिकेट क्लब या टीमचे कॅप्टन कैलास जगताप,अनिल केदार ,विशाल हेंबाडे, दादा गाडेकर , निहाल कोळी,अमीर सुतार,ऋषीकेश हेंबाडे,अमोल ताटे,विजय दत्तू,दामाजी वाकडे ,संघर्ष व्हनवटे,वैभव वाडेकर ही टीम विजयी झाली. मॅन ऑफ द मॅच पॅकिंग विभागाचे प्रमुख अनिल केदार यांना देण्यात आला.
यावेळी आवताडे स्पिनर्स गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष मुन्ना शेख,उपाध्यक्ष पोपट कदम, सुपरवायझर शिवराज जाधव, सुपरवायझर समाधान कांबळे, सुपरवायझर आकाश सुतार, सुपरवायझर सागर नागणे,रोहित सावंत, सैफ अली मुलानी, ऋषिकेश भुसनर,बाळासाहेब माने, शरीफ तडवी, सुजय कांबळे,सोमनाथ ओवाळ,समाधान काशीद,दत्तात्रय पंचम मास्तर, जैनुद्दीन शेख, , विकास बेदरे,संभाजी जाधव, रोहित सावंत, सतीश घुले, बाळकृष्ण गुरव, अक्षय जाधव,गणेश वाकडे,गणेश जाधव,रोहित भालेराव,विजयकुमार मळगे ,विजय कोरे , आवताडे स्पिनर्स सर्व स्टाफ व कामगार उपस्थित होते.