ढवळस गावचे तुकाराम कुंभार यांचे निधन

ढवळस गावचे तुकाराम कुंभार यांचे निधन 

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

ढवळस येथील तुकाराम लक्ष्मण कुंभार यांचे रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

मृत्यू समयी ते ८६ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात दोन मुले , तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

राजेंद्र कुंभार, विठ्ठल कुंभार यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.