मारापूर गावच्या इंदुबाई मारुती यादव यांचे निधन

मारापूर गावच्या इंदुबाई मारुती यादव यांचे निधन

मंगळवेढा (प्रतिनिधी):-

मारापुर येथील इंदुबाई मारुती यादव यांचे दि.18/04/2025 रोजी सायंकाळी 10:00 वाजता अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर मारापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्या दिनांक 20/04/2025 रोजी सकाळी 7:00 वाजता स्मशानभूमीत अस्थी विसर्जन कार्यक्रम होणार आहे.

मृत्युसमयी त्या 73 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात नवरा, 2मुले, 2 मुली , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, यादव बाग सेंद्रिय गुळ निर्मिती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हरिभाऊ मारुती यादव यांच्या ते मातोश्री होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.